1 2 3
२७ वर्षातील सर्व ३२४ अंक उपलब्ध !        चालू महिन्यातील अंकाची झलक       

दृष्टिक्षेपात

  • जुलै १९९२ पासून कुमारांसाठीच्या मासिकाची सुरुवात

  • गेल्या २५ वर्षात सुमारे ३०० अंकांचे नियमित प्रकाशन

  • सुमारे ७०० लेखक, ३०० विद्यार्थी, लेखक व ५० चित्रकारांचे महत्वपूर्ण योगदान

  • १० पेक्षा अधिक लेखांचा पाठ्यपुस्तकात समावेश.

  • सर्व अंक व लेख २ डी व्ही डी मध्ये उपलब्ध

  • सध्या महाराष्ट्र-गोवा-गुजरात राज्यातील ३६ जिल्ह्यातील, ३६५ तालुक्यातील सुमारे २००० सभासद.

  • सतत १६ वर्ष उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

  • २०१६ मध्ये नित्य, सुबोध, इंग्रजी, युवोन्मेष, संगणकीय अशा ५ दिवाळी अंकांची एकूण ६१००० इतकी विक्रमी नोंदणी झाली.

  • कल्पकता, संघ भावना, आत्मविश्वास आणि प्रेरणा जागृतीसाठी विविध नाविन्यपूर्ण स्पर्धा, शिबिरे, मेळावे, उपक्रम यांचे आयोजन. आत्तापर्यंत सुमारे २०००० अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग.

  • भविष्यवेधातील २०१७-२०१८ व २०१८-२०१९ च्या तक्त्यातील मजकूर तिथे आणणे.


Copyright © 2022 Chhatra Prabodhan. All rights reserved. Layout by W3layouts