भविष्यकालीन योजना
- सभासद संख्या किमान ४००० पर्यंत वाढवणे.
- मासिकाचा दर्जा सुधारण्यासाठी लेखन कार्यशाळा, संशोधन आणि आधीच्या अंकांचे चिकित्सक परीक्षण याद्वारे विशेष परिश्रम घेतले जातील.
- गेल्या २५ वर्षात कुमार, शिक्षक आणि पालकांसाठी ८७ पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत .
- याशिवाय चालू वर्षात १० आणखी पुस्तके प्रकाशित केली जातील .